Sale

Shree Swami Samarth Rangoli Stencil Wooden 9×5 Inches

(1 customer review)

Original price was: ₹190.00.Current price is: ₹110.00.

(In Stock)

SKU: RR-WDN-WC-40 Categories: ,
Weight 0.1 kg
Dimensions 23 × 12.5 × 2 cm

1 review for Shree Swami Samarth Rangoli Stencil Wooden 9×5 Inches

  1. aparna.tawade2021 (verified owner)

    खूप छान आहे साचे, तुमचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून मागवले, नाशिक to ठाणे घोडबंदरला, व्यवस्थित पोहचले, खूप छान पॅकिंग होते, अणि सेल मध्ये स्वस्थ ही भेटले, खूपच सुंदर आहेत आणि रेट वाजवी असल्यामुळे चांगले वाटले.
    मॅडम WhatsApp वर coordinate करतात लगेच, कुरिअर चे फोटो पाठवल्यामुळे , ट्रेकिंग जमले,ani स्टिकर वर कुरिअर सेंटर cha नंबर पण होता ज्यावर कॉल करुन माहिती घेतली.
    थॅन्क्स a लॉट,for good and prompt delivery of quality product.
    खूप आनंद झालाय, मटेरियल नीट आणि लवकर आलंय म्हणून.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

3
329.00